online GK quiz 26 | सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा

Online GK Quiz 26-

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा-GK Quiz ,कोण बनेल प्रज्ञावंत टेस्ट-26 

प्रज्ञावंत टेस्ट-online GK Test , मनोरंजक सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवा.

2० गुणांची टेस्ट आहे. online GK quiz 26, बुद्धीला खुराक

Questions-

प्रश्नमंजुषा प्रश्न –

प्रश्न-1) भारतरत्न पुरस्कार मिळविणारा खेळाडू कोण?

प्रश्न-2) सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती?

प्रश्न-3) केशवकुमार कोणाचे टोपण नाव आहे?

प्रश्न-4) क्रिकेट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

प्रश्न-5) 2011 साली झालेला क्रिकेट वर्ल्ड कप कोणता देश जिंकला?

प्रश्न-6) ——-हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रश्न-7) क्षेत्रफळानुसार जगात सर्वात मोठा देश कोणता?

प्रश्न-8) वर्ल्ड किडनी डे कधी साजरा केला जातो?

प्रश्न-9) आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?

प्रश्न-10) यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो?

solve test…

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.