Cavdar talyache pani
13वा पाठ – इयत्ता चौथी – Cavdar talyache pani, चवदार तळ्याचे पाणी
चवदार तळ्याचे पाणी – Cavdar talyache pani पाठावर स्वाध्याय – टेस्ट
कवितेचा भावार्थ –
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी लोकांसाठी खुले केले आणि मानवतेच्या भावनेतून आत्मसन्मान जागृत केला याचे वर्णन या कवितेत केले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले केल्यामुळे माणसांमध्ये नवचैतन्य आले.
माणसांना नवशक्ती दिली. ती मूर्ती भीमरावांची होती. त्या प्रचंड व्यक्तिमत्वाने माणसांना प्रेरणा दिली. लोकांमधली जाणीव जागृत केले. माणसांना त्यांनी वाचा दिली. अशी या चवदार तळ्याच्या पाण्याची किमया होती.
जणू त्या पाण्यामध्ये शक्ती आली. चवदार तळ्याच्या संग्रामाने आणि त्यांना प्रेरणा दिली दिली. असे ते चवदार तळ्याचे पाणी होते. चवदार तळ्यावर घडलेला हा प्रसंग म्हणजे बुरसटलेल्या चालीरीती नाकारण्याची व माणुसकीला अंगीकारण्याची निर्णय उत्कट होत होती.
डॉक्टर बाबासाहेबांनी स्वत्वाची जाणीव माणसाला माणूस म्हणून जगण्याची ग्वाही दिली. खऱ्या धर्माची ओळख परत झाली. मानवाला दीक्षा मिळाली. असे हे चवदार तळ्याचे पाणी सर्व मानवांना प्रेरक ठरले.
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न-१) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली.
प्रश्न-२) चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे?
उत्तर- तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मूर्तीची आहे.
प्रश्न-३) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले.
प्रश्न-४) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नाकारले?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने परंपरेला नाकारले.
प्रश्न-५) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला स्वीकारले?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने मानवतेला स्वीकारले.
प्रश्न-६) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला स्वीकारले.
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने मानवतेला स्वीकारले.
प्रश्न-७) चवदार तळ्याच्या पाण्याने काय जागे केले?
उत्तर- चवदार तळ्याच्या पाण्याने आत्मभान जागे केले.
दीर्घोत्तरी प्रश्न
प्रश्न-१) ‘अन्यायासाठी लढूनी’असे कवयित्री का म्हणतात?
उत्तर- चवदार तळ्याचे पाणी वापरण्यात लोकांनी दलितांवर बंदी घातली होती.so हा मानवतेचा अपमान होता.Therefor या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनाना प्रेरणा दिली.
प्रश्न-२) आत्मभान कशामुळे जागी होते?
उत्तर- माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावरांचे जिने जेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते तेव्हा आत्मभान जागे होते
प्रश्न-३) समानार्थी शब्द लिहा.
पाणी – जल, वाणी – भाषा, करुणा – दया, शक्ती -जोर, मानव -माणूस, दीन – गरीब
प्रश्न-४) विरुद्धार्थी शब्द लिहा.
नवे – जुने, न्याय – अन्याय, आनंद – दुःख, समाधान – असमाधान, ओळखी – अनोळखी.
प्रश्न-५) अनेकवचन लिहा.
हरिण – हरिणे , गोष्ट -गोष्टी, दगड – दगड.
प्रश्न-६) शब्दसमुहाचा वाक्यात उपयोग करा.
अ) स्फूर्ती मिळणे –
थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती येते.
ब) मदत करणे –
दीनदुबळ्या माणसांना मदत करावी.
क) साजरा करणे-
आम्ही शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
Mala aadavala
Lesson
TEST NAHI AAHE KA
Harish Mangesh girhe
N,zc,bhxnnb
चवदार तळ्याचे पाणी
टेस्ट नाही का
Very Good lesson
Evs ची टेस्ट सेमी इंग्लिश मध्ये पाठवा
सार्थक गणेश भुजबळ
Evs ची semi english medium ची test पाठवा please
सार्थक सुनिल गायधनी
MEGHA S ing
lwe
पणालीपभाकर पवापणवपभाकर प
T