Eikde tikde zade lauya
इकडे तिकडे झाडे लावूया ,कविता – इयत्ता तिसरी मराठी – Eikde tikde
eikde tikde zade पाठावर स्वाध्याय – टेस्ट
इकडे तिकडे झाडे लावूया कवितेचा सार -Eikde tikde zade lauya
हिक्के होक्के मरांग उरस्काट
मरांगे मरांग उरस्काट,मरांगे मरांगे पीसीहकाट.
हिक्के मरांग होक्के मरांग, हिक्के होक्के मरांगे मरांग. हिक्के पुंगार होक्के पुंगार, हिक्के होक्के पुंगारे पुंगार.
हिक्के काया होक्के काया, हिक्के होक्के कायांगे कायांग.मरांगे मरांग उरस्काट, कायांगे कायांग पुटीहकाट.
उरस्तांग मरांग पिसीहकाट, मरांगना गेळा कियाकाट.
गोंडी ही बोलीभाषा आहे. त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.
इकडे तिकडे झाडे लावूया,
झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया.
इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे,
इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले.
तिकडे इकडे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे.
झाडेच झाडे लावूया , फळेच फळे मिळवूया.
लावली झाडे वाढवूया, झाडी,जंगल करूया.
एका वाक्यात उत्तरे-
प्रश्न-१) वेलींची नावे लिहा.
उत्तर- मोगरा,मधुमालती ,बोगनवेल,जाई,जुई.
प्रश्न-२) झुडपांची नावे लिहा.
उत्तर- गुलाब,चाफा,जास्वंद.
प्रश्न सोडवा.
प्रश्न-१) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) एक होते गाव,गावात होती ——.(माणसे)
२) एक होती शाळा,तेथे मुलांचा ——–.(मेळा)
३) लावली झाडे वाढवूया ,—–,जंगल करूया.(झाडी)
४) झाडेच झाडे लावूया,फळेच ——मिळवूया.( फळे)
Test soon…
Atharva Ananda lugade.
Thank you
धन्यवाद
कंससतयय
आर्या
Thank you thank you
शमछचचछ
S good work in progress
What mean
आभार