माझा भारत
१.आपल्या देशाचे नाव सांग.
उत्तर-आपल्या देशाचे नाव भारत आहे.
२.भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
उत्तर-मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
३.भारताची राजधानी कोणती?
उत्तर-दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
४.भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या रंगाचा आहे?
उत्तर-भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे.
५.वाचा.
१.भारताचा राष्ट्रध्वज – तिरंगा
२.भारताचा पक्षी – मोर
३.भारताचा प्राणी – वाघ
४.भारताचा पर्वत – हिमालय
५.भारताची राजधानी – दिल्ली
Thanks sir
Kahi nahi