रेघ लहान झाली (पान ७१)
१.बिरबलाने अकबराची रेघ न पुसता बारीक कशी केली?
उत्तर-बिरबलाने अकबराच्या रेषे शेजारी दुसरी लांब रेघ मारली,त्यामुळे राजाची रेघ लहान झाली.
२.चकित होणे म्हणजे काय ?
उत्तर-चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे.
३.अकबर व बिरबलाची ही गोष्ट तुझ्या आई-बाबांना सांग.
४.पाटीवर एक रेघ काढ.ती रेघ न पुसता लहान करून दाखव.