डावा-उजवा (Left-Right) | 1ली,बालभारती 4

डावा-उजवा (Left-Right)

1ली,बालभारती 4

चला शिकूया :-
निरीक्षणाने डावा-उजवा ओळखता येणे व व्यवहारात हे शब्द समजपूर्वक वापरता येणे.    बाणाच्या दिशेनुसार जाणाऱ्या वाहनांना गोल कर.
(Circle the vehicles going in the direction of an arrow.)

तुझ्या वहीत गाडीचे चित्र काढ. गाडीच्या डावीकडे झाडाचे चित्र आणि उजवीकडे फुलदाणीचे चित्र काढ व रंगव.
(Draw a picture of a motor car/vehicle in your notebook. Draw a tree to the left and draw a flowerpot to the right of a motor car/vehicle and colour it.)

मनोरंजक टेस्ट सोडवा…

माहिती घेऊया

खालील वस्तू मोजा व सांगा.


आपले मदतनीस

आपल्याला कोण ,काय मदत करतो?


Guess the shapes. आकार ओळख

खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.