ध्वनींची ओळख (Introduction of sounds)
1ली, बालभारती भाग 4
खालील वाहनांचे आवाज ऐक व त्याप्रमाणे आवाज काढ.
चला शिकूया.-
विविध वाहनांच्या ध्वनींची ओळख होणे.
ध्वनींतील फरक ओळखता येणे.
वाहनांचा आवाज काढता येणे.
मराठी व सेमी माध्यम
पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.