शतकाची ओळख
शंभराची ओळख ,Introduction of hundred
1ली,बालभारती 3
चला शिकूया-
१ ते १०० ची ओळख, वाचन व अंकात लेखन करता येणे.
९९ आणि १ मिळून १०० होतात हे समजणे.
९९ नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या १०० आहे हे समजणे.
शतक ही संकल्पना स्पष्ट होणे.
शतकाचे स्थान दशकाच्या डावीकडे असते हे समजणे.१ ते १०० संख्या क्रमाने लिही. (Write the numbers 1 to 100 sequentially.)
Picture key-
१ ते १०० संख्यांच्या चौकटीत तयार केलेले कुत्र्याचे चित्र पाहा. याच पद्धतीने १ ते १०० संख्यांच्या चौकटीत कोणतेही डिझाईन तयार करा.
गाळलेल्या संख्या क्रमाने लिही. त्यावरून चढता किंवा उतरता क्रम ठरव. (Write the missing numbers sequentially and state whether they are in ascending or descending order.)
संख्या तयार कर. (Design the numbers.)
१ ते १०० पर्यंत संख्या मोजता येणे व त्यावरील उदाहरणे सोडवता येणे. संख्येतील दशक-एकक ओळखता येणे.
मनोरंजक टेस्ट सोडवा…
१० चा टप्पा
१० ते १०० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

Riddles (कोडी)
find the correct animal and tell its name.

४१ ते ५० या संख्यांची ओळख
४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

५१ ते ६० या संख्यांची ओळख
५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.

परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.

माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |