गमती शोध- (पान 23)
चित्र बघ,त्यातील गमती शोध व सांग.
१.वाघाला पंख आहेत.
२.पक्षी मोबाईलवर बोलत आहेत.
३.उंदीर मांजराच्या मागे पळत आहे.
४.कोंबडीला शिंगे आहेत.
५.कासव झाडावर चढत आहे.
६.कोल्हा संगणक चालवत आहे.
७.मेंढीला तुरा दाखवला आहे.
आणूष्का आण्णासो चौगुले