झोपाळा गेला उडून
1ली ,मराठी
पान-२०) झोपाळा गेला उडून
खालील स्वाध्याय सोडवा.
प्रश्न-तळ्यात किती बेडूक होते?
उत्तर:-तळ्यात दोन बेडूक होते.
प्रश्न-झोपाळ्यावर कोण झोके घेत होते?
उत्तर-झोपाळ्यावर बेडूक झोके घेत होते.
प्रश्न-खांब कशाचे होते?
उत्तर-बगळ्याच्या पायाचे खांब होते.
प्रश्न-जोडाक्षरे वाच.
१.तळ्यात
२.त्यांनी
३.त्यावर
४.उड्या
५.पाण्यात
8369235641 mobile no माझा मुलगा चौथी मद्धे आहे तर काही असेल तर व्हाट्सअप्प वर पाठवा