आई मला दे ना !1ली ,बालभारती

पान-२९) आई मला दे ना !

१.मुले आईला काय-काय मागत आहेत?

उत्तर-मुले आईला बंदूक,मोटार,विमान व बाहुली मागत आहेत.

२.मोटार घेतल्यावर मुलगा काय करेल?

उत्तर-मोटार घेतल्यावर मुलगा ड्रायव्हर होऊन गावाला फिरायला जाईन.

३.तुमचे आवडते खेळ कोणते?

उत्तर-मला विटीदांडू,पतंग उडवणे व बाहुलीशी खेळायला आवडते.

४.आकाशात काय काय उडते?

उत्तर-आकाशात विमान,पक्षी,रॉकेट,हेलिकॉप्टर उडतात.

५.मोटारीला किती चाके असतात?

उत्तर-मोटारीला चार चाके असतात.

६.कविता तालासुरात म्हणा.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.