भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजूषा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजूषा

कायदेपंडित,राजनितीतज्ञ,लेखक,समाजसुधारक,तत्वज्ञ,
भारतीय संविधानाचे शिल्पकार,मानवी हक्काचे कैवारी,पहिले कायदामंत्री,भारतरत्न डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.


Author: Active Guruji

Blogger

12 thoughts

  1. खूप छान प्रश्न आहेत , खरोखर बुद्धीला चालना देणारे प्रश्न आहेत. सामान्यज्ञानात भर पडणारे प्रश्न आहेत

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.