4 october
4 ऑक्टोबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- बुधवार
दिनांक- 04/10/2023, 4 ऑक्टोबर
मिती- भाद्रपद कृ.6
शके– 1945
सुविचार- एकमेकाची प्रगती साधते ती खरी मैत्री.
म्हणी व अर्थ – इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
ठळक घटना आणि घडामोडी

श्री ज्ञानेश्वरी जयंती
ऑक्टोबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७७ वा किंवा लीप वर्षात २७८ वा दिवस असतो.
तेरावे शतक
- १२०९ – पोप इनोसंट तिसऱ्याने ऑट्टो चौथ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.
- १२२७ – खलीफा अल-अदीलची हत्या.
सोळावे शतक
- १५११ – अरागॉनचा राजा फर्डिनांड दुसरा, व्हेनिसचे प्रजासत्ताक व पोपच्या राष्ट्रांनी एकत्र होउन फ्रांसविरुद्ध पवित्र आघाडी सुरू केली.
- १५८२ – पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी इटली, पोलंड, पोर्तुगाल व स्पेनमध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता..
सतरावे शतक
- १६३६ – विटस्टॉकची लढाई – स्वीडनची सॅक्सनी व पवित्र रोमन साम्राज्यावर मात.
अठरावे शतक
- १७७७ – जर्मनटाउनची लढाई – सर विल्यम होवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या सैन्याने जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्याला हरवले.
एकोणिसावे शतक
- १८२४ – मेक्सिकोने नवीन संविधान अंगिकारले व संघीय प्रजासत्ताकरूप धारण केले.
- १८३० – बेल्जियमला नेदरलॅंड्सपासून स्वतंत्र अस्तित्व.
- १८५३ – क्रिमीयन युद्ध – ऑट्टोमन साम्राज्याने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८८३ – ओरियेंट एक्सप्रेसची पहिली फेरी.
विसावे शतक
- १९१० – पोर्तुगालने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा मनुएल दुसरा पळून युनायटेड किंग्डमला आश्रयास गेला.
- १९१० – बर्म्युडाने आपला नवीन ध्वज अंगिकारला.
- १९२७ – गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे काम सुरू केले.
- १९४० – ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.
- १९४३ – दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सोलोमन द्वीपे काबीज केली.
- १९५७ – सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९५८ – फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना.
- १९६० – ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट ३७५ हे लॉकहीड एल. १८८ प्रकारचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडताच कोसळले. ६२ ठार, १० बचावले.
- १९६५ – पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.
- १९६६ – बासुटोलॅंडला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो.
- १९६७ – ब्रुनेइच्या सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसऱ्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा हसनल बोल्कियाह सुलतानपदी.
- १९८३ – रिचर्ड नोबलने आपली थ्रस्ट २ ही कार नेव्हाडातील ब्लॅक रॉक वाळवंटात ताशी १,०१९ किमी (६३३.४६८ मैल/तास) वेगाने चालवून उच्चांक प्रस्थापित केला.
- १९९२ – मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.
- १९९२ – एल ऍलचे बोईंग ७४७-२००एफ प्रकारचे विमान ऍम्स्टरडॅममध्ये निवासी ईमारतीवर कोसळले जमिनीवरील ३८ सह ४३ ठार.
- १९९३ – मॉस्कोमध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.
- १९९७ – शार्लट, नॉर्थ कॅरोलिना या शहरात १,७३,००,००० अमेरिकन डॉलरचा दरोडा.
एकविसावे शतक
- २००१ – युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव तू-१५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.
- २००४ – स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.
जन्म
- १२८९ – लुई दहावा, फ्रांसचा राजा.
- १३७९ – हेन्री तिसरा, कॅस्टिलचा राजा.
- १५५० – चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.
- १६२६ – रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.
- १८२२ – रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.
- १८४१ – प्रुदेन्ते होजे दि मोरै बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७७ – रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ – रेज पर्क्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ – म. वा. धोंड, मराठी समीक्षक.
- १९२० – जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३१ – बेसिल डि’ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ – डेव्हिड पिथी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ – जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.
- १९६४ – डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ – आमेर हनीफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १३०५ – कामेयामा, जपानी सम्राट.
- १५९७ – सार्सा डेंगेल, इथियोपियाचा सम्राट.
- १९०४ – कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ
- १९२१ – केशवराव भोसले, मराठी गायक.
- १९४७ – मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८२ – सोपानदेव चौधरी, मराठी कवी.
- १९९३ – जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.
- २००२ – भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – लेसोथो.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#4 october, 4 october 2023, 4 october 2021 panchang, 4 october 2022 special day, 4 october 2023 weather, 4 october 2022 panchang in hindi, 4 october is celebrated as, what is celebrated on 4 october, 4 october 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.