10 october
10 ऑक्टोबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- मंगळवार
दिनांक- 10/10/2023, 10 ऑक्टोबर
मिती- भाद्रपद कृ.11
शके– 1945
सुविचार- “सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं”…
म्हणी व अर्थ – चोरावर मोर- एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८३ वा किंवा लीप वर्षात २८४ वा दिवस असतो.
विसावे शतक
- १९११ – चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.
- १९१३ – पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण.
- १९२० – कारिंथियाच्या जनतेने कारिंथियाला ऑस्ट्रियाचा प्रांत करण्याचे ठरवले.
- १९३३ – युनायटेड एरलाइन्सचे बोईंग २४७ प्रकारचे विमान घातपातामुळे कोसळले. घातपाताने विमान कोसळण्याची (सिद्ध झालेली) ही प्रथम घटना होती.
- १९३८ – पोर्ट ह्युरोन, मिशिगन व सार्निया, ओंटारियोला जोडणारा ब्लू वॉटर ब्रिज खुला झाला.
- १९३८ – दुसरे महायुद्ध-म्युनिकचा करार – सुडेटेनलॅंड जर्मनीच्या ताब्यात.
- १९४४ – ज्यूंचे शिरकाण – ८०० जिप्सी बालकांना ऑश्विझ तुरुंगात मारण्यात आले.
- १९५७ – श्वेतवर्णीय नसल्यामुळे घानाच्या अर्थमंत्री कोम्ला अग्बेली ग्ब्डमाहला डेलावेरमधील डोव्हर शहरातल्या रेस्टॉरंटमध्ये मालकाने प्रवेश नाकारला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाईट डी. आयझेनहोवरने याबद्दल ग्ब्डमाहची जाहीर माफी मागितली.
- १९६३ – फ्रांसने आपला बिझर्ते आरमारी तळ ट्युनिसीयाच्या हवाली केला.
- १९७० – फिजीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७३ – करचुकवेगिरी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यूने राजीनामा दिला.
- १९८६ – एल साल्वाडोरची राजधानी सान साल्वाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.५ तीव्रतेचा भूकंप. अंदाजे १,५०० ठार.
- १९९७ – ऑस्ट्राल एरलाइन्सचे डी.सी. ९-३२ प्रकारचे विमान उरुग्वेतील नुएव्हो बर्लिन शहराजवळ कोसळले. ७४ ठार.
जन्म
- १८३० – इसाबेला दुसरी, स्पेनची राणी.
- १८३७ – रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकन सेनाधिकारी.
- १८६१ – फ्रिट्यॉफ नानसेन, नॉर्वेचा शोधक, संशोधक, मुत्सद्दी.
- १८८४ – नेव्हिल नॉक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८४ – चार्ल्स पीयर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९५ – भक्ती रक्षक श्रीधर देव गोस्वामी महाराज, भारतीय गुरू.
- १८९५ – जॉनी टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०६ – आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
- १९१९ – जेरी गोमेझ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२२ – हॅरी केव्ह, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ – क्लेरमॉॅंट डेपेइझा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३३ – सदाशिव पाटील, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३६ – आर्टी डिक, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ – लान्स केर्न्स, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८३ – वुसिमुझी सिबंदा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९ – जर्मॅनिकस, रोमन सेनापती.
- ८३३ – अल-मामुन, खलिफा.
- १३५९ – ह्यु चौथा, सायप्रसचा राजा.
- १९१३ – कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.
- १९१४ – चार्ल्स पहिला, रोमेनियाचा राजा.
- २००० – सिरिमावो भंडारनायके, श्रीलंकेची पंतप्रधान.
- २००५ – मिल्टन ओबोटे, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ – सरस्वतीबाई राणे, भारतीय – मराठी गायिका.
- २००८ – रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
- २०११ – जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक मानसिक आरोग्य दिन
- दोन-दहा दिन – तैवान.
- राष्ट्र दिन – फिजी.
- स्वास्थ्य दिन – जपान.
- कोरियन कामगार पक्ष स्थापना दिन – उत्तर कोरिया.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#10 october, 10 october 2023, 10 october 2021 panchang, 10 october 2022 special day, 10 october 2023 weather, 10 october 2022 panchang in hindi, 10 october is celebrated as, what is celebrated on 10 october, 10 october 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.