शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा –

जिंका आकर्षक बक्षिसे-
प्रथम-५०१,द्वितीय-३५१,तृतीय-१५१ व प्रमाणपत्र
शिक्षकांसाठी नवोपक्रम पाठवताना –
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणप्रक्रिया अधिक रंजक व्हावी, नाविन्यपूर्ण संकल्पनांतून त्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजीत केली आहे.
आपण राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती, फोटोसह पाठवायची आहे.
शिक्षणप्रक्रिया आनंददायी व सुलभ व्हावी यासाठी उपक्रम राबवित आहोत. नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी या हेतूने नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह,तंत्रे यांचा शोध घेणाऱ्या शिक्षकाना त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील हेतू आहे.
लेखन असे करा-
नवोपक्रम अहवाल लेखनात नवोपक्रमाचे नाव,नवोपक्रमाची गरज व महत्त्व, उद्दिष्टे, व्याप्ती व मर्यादा, नियोजन, कार्यपद्धती, यशस्वीता, फलनिष्पती तसेच संदर्भसूची व परिशिष्टे समावेश असणे गरजेचे आहे.
२ हजार शब्द मर्यादेत तसेच अधिकाधिक ३ फोटो वापरावेत.
अट व नियम-(Term and conditions)
नवोपक्रम पाठवताना docs स्वरूपात लिहून/type करून shitalshelke51@gmail.com / मो. ९४०४४०२०४० या whatsapp वर पाठवायचा आहे.
अंतिम मुदत :- 15 जून 2020
नवोपक्रम हा शिक्षकांनी स्वत: राबविलेला असावा.
so आपले उपक्रमांना सोशल मिडियामार्फत आपल्या नावानिशी शेअर केले जातील.
आपले नवोपक्रमाना https://www.jivanshikshan.com वर प्रसिद्धी दिली जाईल.
2 thoughts