Corona | ‘कोरोना’ रोग पसरू नये म्हणून काय कराल?

कोरोना (Corona) रोग पसरू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ?

‘Corona’ रोग पसरू नये म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळणे खूप गरजेचे आहे.

washing-hands-4937273_640
precaution in corona

दैनंदिन जीवनात आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येणार आहे.

कोरोना (Corona) रोग पसरू नये म्हणून किमान १ वर्ष corona disease ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा,कार्यालयात,ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगावे.

शाळेत त्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करावेत.

आपल्याकडे येणाऱ्या लोकांना त्यांच्या चपला,बूट बाहेर काढण्याच्या सूचना द्याव्यात.

 आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने मास्क घातले नसेल.

तर त्याच्याशी संभाषण करण्यास स्पष्ट नकार द्यावा.

coronavirus-4985019_640
mask and hand wash

शाळा व कार्यालय –

शाळेत ,कार्यालयात कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये.

काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे. हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.
आपले विद्यार्थी,शिक्षक,मित्र  तसेच नातेवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट अंतर कायमस्वरूपी राखा.

corona काळात सोशल डिस्टंसिंगचे फायदे –

चलनी नोटा न हाताळता चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी.

आपण गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे. रस्त्यावर थुंकु,पिंचकारी मारू नका.

सार्वजनिक शौचालये वापर टाळावा.  
रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावे.

भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात भिजत ठेवावा.

watercolor-4958715_640
कोरोना व्हायरस डीसीज ,covid-19

क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये.

फक्त स्वतःचाच मोबाईल फोन वापरावा.

बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका किवा संस्थेच्या आवारात फिरू नका.

पेट्रोल,डिझेल यासाठी वारंवार पंपावर जाणे टाळावे, शक्य असेल त्यावेळी जास्तीत जास्त इंधन भरून घ्यावे.
बिल्डिंग/संस्थेची कॉमन मीटिंग आयोजित करु नका.

फोन, मेसेजेस, व्हॉट्सॲप, ई-मेल या साधनांचा संभाषणासाठी वापर करावा .

 शासनाकडून ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे,स्वच्छता पाळणे या सूचनांचे कायमपणे पालन करावे.

wash-your-hands-
wash your hands time to time

corona व सोशल डिस्टंसिंग –

जत्रा,यात्रा व लग्न,पार्टी यासारखे कार्यक्रम शक्यतो १ वर्ष पुढेच ढकलावेत.

परगावावरून येणाऱ्या  लोकांची ,मित्रांची, नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी.

ते आले असतील तर त्यांच्यापासुन अंतर ठेवून भेटावे.
अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.

corona होऊ नये म्हणून  सेक hand पूर्णपणे टाळावेत.आपली परंपरागत नमस्काराची पद्धत सुरु ठेवावी.

घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांचेकडे विशेष लक्ष द्यावे.

Hence आजारी व डायबेटीज सारखे जुनाट आजार असलेले वयस्कर यांनी काळजी घ्यावी.

कार्यालय परिसर and शाळा खोल्या यांची रोज स्वच्छता करावी.
so यापुढे १वर्षे तरी बाहेरील  कामे,प्रवास टाळावा.

कोरोना व्हायरस डीसीज (कोविड-१९)’-

STAY HOME STAY SAFE

कोरोना व्हायरस डीसीज
करोना आजार होऊ नये म्हणून

Therefor एक गोष्ट समजली आहे की, जगण्यासाठी खूप कमी पैसे लागतात.

जे पैसे जादा लागतात ते पैसे जगण्यासाठी लागत नसून वागण्यासाठी लागतात.hence आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत ही भावना कायम जागृत ठेवावी.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.