डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर-पहा,कोणी बाजी मारली?

हस्ताक्षर स्पर्धा निकाल…३४० हस्ताक्षर नमुने आले असून आमच्या निवड समितीने त्यातून ५ विजेते स्पर्धक जाहीर केले आहेत.सर्वांचे अभिनंदन!!!आपले बक्षीस व प्रमाणपत्र माहितीसाठी
1) कु.अनुष्का अनिल बेद्रे, इयत्ता-4थी, वसुंधरा प्राथमिक विद्यालय ,आष्टी जि. बीड

New Doc 2020-04-26 17.35.07_1

2) कु.अनुष्का अरुण गजरे, इयत्ता4थी, जि प प्राथमिक शाळा बेलोटेवस्ती ता.पारनेर जि. अहमदनगर
New Doc 2020-04-26 17.35.07_2
3) कु.सारंग अजय गुजर, इयत्ता 7वी, महाराजा सयाजीराव विद्यालय,सातारा

New Doc 2020-04-26 17.35.07_4उत्तेजनार्थ

4) कु.ध्रुव भरत नागवडे , इयत्ता 2री, जि प प्राथमिक शाळा भागवतवाडी ता.दौंड जि.पुणे
New Doc 2020-04-26 17.35.07_3
उत्तेजनार्थ
5) कु.अर्णव सुदर्शन सुरसे,इयत्ता 1ली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे ,तालुका- नांदगाव, जिल्हा- नाशिक
New Doc 2020-04-26 17.35.07_5
*पहिले बक्षीस – 1001रु
*दुसरे बक्षीस – 501रु
*तिसरे बक्षीस – 201रु
उत्तेजनार्थ,
*चौथे बक्षीस – 101रु
*पाचवे बक्षीस – 101रु
विजेत्या स्पर्धकांनी आपले बक्षीस मिळवण्यासाठी आपली माहिती पाठवा. whatsapp- ९४०४४०२०४०
*आयोजक –अॅडमिन पॅनल ,महाराष्ट्र
*संयोजक -श्री.सचिन शेळके activeguruji.com

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.