झरीपाडा | दुसरी मराठी

 14.झरीपाडा

दुसरी मराठी

१) काय ते सांग.

अ) पाड्याचे नाव – झरीपाडा

आ) चित्रकलेचे नाव – वारली  

इ) वाद्याचे नाव – तारपा

ई) घरातील मोठा पुरुष – वाडगो

उ) घरातील मोठी महिला – वाडगीण

२) नावांचा लंपडाव

पुढील वाक्ये वाच.त्यात प्राणी,फळ,वाद्य,शरीराचे अवयव यांची नावे लपलेली आहेत.कंसातील शब्द वाचून ती शोध.कोणत्या वाक्यात कशाचे नाव लपले आहे ते लिही.

१) धान्य पेरून शेतकरी घरी परत आला. (फळ)  जसे  पेरू

२) कामाची टाळाटाळ करू नये. (वाद्य) – टाळ

३) दारासमोर गाय उभी होती. (प्राणी) – गाय

४) हातच्या काकणाला आरसा कशाला. (शरीर अवयव) – हात

३) वाचूया ,लिहूया.

त्याला

 सुद्धा 

 सत्ता

 नृत्य 

 म्हणाली

दिनदर्शिका

अभ्यास

 वर्ष

रात्र

 प्रवास 

खात्री

दप्तर

स्वत:

 विस्कटने

  गोष्ट

Author: Active Guruji

Blogger

One thought

  1. ‌ श्रृग्ङारभजन श्रृग्ङारभजन श्रृग्ङारभजनvaishnavi mane

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.