चुलीवरची खीर

चुलीवरची खीर

१) पुरीला पाहून कोण हसली?

उत्तर- पुरीला पाहून चुलींवरची खीर हसली.

२) कोण रुसून बसली?

उत्तर- कढईतील पुरी रुसून बसली.

३) झाऱ्याने कोणाला टोचलं?

उत्तर-झाऱ्याने पुरीला टोचलं.

४) युक्ती कोणी केली?

उत्तर- ताईने युक्ती कोणी केली.

५) ‘थंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

उत्तर- थंड × गरम

६) वचन बदला.

पुरी  –    ?

उत्तर-  पुरी  – पुऱ्या

७) ‘थट्टा’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय?

उत्तर- थट्टा – मस्करी

८) कोणाचे गाल फुगले?

उत्तर-पुरीचे गाल फुगले.

९) चुलीवरची खीर कोणाला हसली?

उत्तर- चुलीवरची खीर पुरीला हसली.

१०) वाटीत बसून कोण आले?

उत्तर-वाटीत बसून खीर आली.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.