एक तांबडा भोपळा
दुसरी मराठी
१) कविता चालीवर म्हण.
२) केव्हा घडले ते सांग.
अ) फोडीमध्ये अर्धचंद्र लपला.
तांबड्या भोपळ्याच्या उभ्या फोडी केल्यावर
आ) कुणी तारा छेडू लागताच साथ करू लागला.
तांबड्या भोपळा तंबोऱ्याला लावल्यावर
इ) गेला टुणूक टुणूक घेऊन म्हतारीला.
तांबड्या भोपळ्याला पाय लावल्यावर
३) काय ते सांग.
अ) कापण्यासाठी वापरतात – विळी,चाकू
आ) उन्हात वाळवतात – तांबडा भोपळा,मिरची,भुईमुगाच्या शेंगा
इ) गणिताच्या पुस्तकातील भोपळा – शून्य
वाचूया ,लिहूया.
ख्य |
संख्या |
मुख्य |
सख्य |
नवख्या |
क्य |
वाक्य |
अशक्य |
इतक्यात |
बोक्याला |
द्द |
मुद्दा |
मुद्दल |
हद्द |
बद्दल |
Very nice good