World Doctor Day | जागतिक डॉक्टर दिवस,30 March

World Doctor Day

जागतिक डॉक्टर दिवस

डॉक्टर दिन

जागतिक डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा !!! World Doctor Day, रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून अनेक प्रकारची औषधे, वैद्यकीय वस्तू आणि उपचार मशिन्स बनवल्या जातात. त्यांना योग्य पद्धतीने हाताळणारा आणि रुग्णांना योग्य औषधं देणारा असा एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर! समाजातील प्रत्येक स्तरावर प्रत्येक व्यक्तीपर्यंत डॉक्टर कार्यरत असतात.

जागतिक डॉक्टर दिवस माहिती

जागतिक डॉक्टर दिन कोणता आहे? Which is World Doctor Day?
डॉक्टर बिधानचंद्र रॉय, डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री यांच्या स्मरणार्थ १ जुलै रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि त्याच तारखेला 1962 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
आपण भारतात डॉक्टर्स डे का साजरा करतो?
भारतात, प्रख्यात चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी आहे . मनाने आणि शरीराने कणखर असणारा निरोगी माणूसच भारताचे स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज्य मिळवण्याचे स्वप्न पाहू शकतो, असा त्यांचा विश्वास होता.
जागतिक डॉक्टर दिन
World Doctor Day

#jagtik doctor din,

#jagtik doctor divas, world doctor day

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.