Vatadhya | वाटाड्या | चौथी मराठी पाठ-12

Vatadhya

वाटाड्या पाठ – इयत्ता चौथी मराठी -Vatadhya

वाटाड्या – Vatadhya पाठावर स्वाध्याय – टेस्ट 

vatadya
vatadya

Vatadhya / वाटाड्या पाठाचा  सार –

मिनूला एकटीला रस्ता ओलांडायचा होता. तिने फुटपाथवरच्या एका काकांची मदत मागितली.so काकांनी मिनूला रस्ता कसा ओलांडायचा याची माहिती दिली व रस्ता पार केला.Therefor काका स्वतः आंधळे असूनही त्यांनी मिनूला रस्ता ओलांडयला शिकवले.

एका वाक्यात उत्तरे-

प्रश्न-१) मिनू कशाला घाबरत होती?

उत्तर- मिनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती.

प्रश्न-२) मीनूला दररोज शाळेत कोण पोचवत असे?

उत्तर- मीनूला तिचे बाबा दररोज शाळेत पोहोचवत असत.

प्रश्न-३) मिनूने कोणाचे बोट पकडले?

उत्तर- मिनूने काकांचे बोट पकडले.

प्रश्न-४) रस्ता ओलांडायला मदत करणार्‍या काकांना दिसत नव्हते ते पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते ?

उत्तर- समोरच्या माणसाला काका म्हणाले, ‘मला दिसत नाही. पलीकडे पोहोचत होता का?’ या वाक्यावरून काकांना दिसत नव्हते ते कळते.

प्रश्न-५) रस्ता क्रॉस करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात?

उत्तर- रस्ता क्रॉस करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच्या पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात.

प्रश्न-६) क्रॉसिंगचा झेब्रा असे नाव का दिले?

उत्तर- झेब्र्याच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात.same तसे काळे रस्त्यावर पांढरे पट्टे असतात म्हणून क्रॉसिंगचा झेब्रा असे नाव दिले.

दीर्घोत्तरी प्रश्न

प्रश्न-१) स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओरडायला कशी मदत केली?

उत्तर- मिनूने काकांचे बोट पकडले.after काकांनी मेलेला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे हे विचारले. झेब्रा क्रॉसिंग पाशी येतात त्यांनी मिनुला दोन्ही बाजूंनी येणारी वाहने नीट पाहायला सांगितली. then डाव्या-उजव्या बाजुंना बघायला सांगत आणि and वाहने दूर आहेत हे विचारून काकांनी मिळाला रस्ता ओलांडायला मदत केली.

प्रश्न सोडवा.

प्रश्न-१) समानार्थी शब्द लिहा.

१) रस्ता – वाट  ,२) शाळा  – विद्यालय, ३) ऐट – रुबाब  ,४) रान – वन, ५) आभाळ – आकाश ,६) डोंगर – पर्वत, ७) झोका – झुला

प्रश्न-२) विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर- कोवळा * राठ , बाहेर * आत ,भोळा * लबाड , काळा * पांढरा , पुढे * मागे , विश्वास *अविश्वास ,इकडे * तिकडे , अलीकडे * पलीकडे.

प्रश्न-३) अनेकवचन लिहा.

उत्तर- मोटार – मोटारी, सायकल -सायकल, इमारत – इमारती, रस्ता – रस्ते ,पट्टा – पट्टे ,गाडी – गाड्या.

प्रश्न-४) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) आई आणि बाबांचे बोट धरलं की भीती—-. (गायब)

२) माझे नाव आहे———.पण सगळे मला मिनू म्हणतात. (मृणालिनी)

३) मिनूच्या आवाजातल्या ——-काकांना गलबलून आले. (आर्जवीपणामुळे)

४) आता रस्ता क्रास करताना मला नाही ——वाटणार. (भीती)
Solve Test….

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.