वाचनपाठ
1ली, बालभारती भाग 2,
नवीन अभ्यासक्रम,पान-53
चला शिकूया.
मातकामाचा आनंद घेणे.
चित्रांतील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे निरीक्षण करणे.
यापूर्वी झालेली अक्षरे, शब्द यांचे ध्वनी समजून घेणे.
सुजयने चाळणीने माती चाळली.
पाणी घेऊन मातीत मिसळले.
सुजयने मातीत पाणी घालून माती मळली.
सुजय, हमीद व जोसेफने मिळून मातीपासून छान छान खेळणी, फळे तयार केली.
खेळणी, फळे वाळवली. छान छान सजवली.
परिसरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून विविध वस्तू बनव.
उदाहरण सोडव. उत्तर लिही. उत्तरासाठीचे अक्षर लिही.(Solve example. Write answer. Write the given
letter for the answer.)
वरील उदाहरणे सोडवल्यानंतर कोणते घोषवाक्य मिळाले ते लिही.
-पाणी बचत काळाची गरज.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.