वाचनपाठ
1ली,बालभारती 4,पान-17
चला शिकूया.
चित्र व शब्द यांचे समजपूर्वक वाचन करता येणे.
चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही.
ॲना आणि टॉमच्या घरासमोर गॅरेज आहे. गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्त केल्या जातात. ॲना, गॅरेजला गाड्यांचा दवाखाना म्हणते. गॅरेजमध्ये दुचाको,कार ,ट्रक व बस यांसारखी वाहने दुरुस्तीसाठी येतात. रघुकाका ही वाहने दुरुस्त करतात. जॉन अंकल रघुकाकांना कामात मदत करतात. ते गाड्या धुवून चकाचक करतात. ॲना आणि टॉमला गॅरेजमधील कामे पाहताना मजा येते.
ॲना गॅरेजला गाड्यांचा दवाखाना का म्हणत असावी?
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.