वाचनपाठ 4
वाचनपाठाचे वाचन करा.
१.आकाश निळे दिसत होते.
२.जोराचा वारा सुटला होता.
३.मुलांनी पतंग उडवायचे ठरवले.
४.कैवल्यने पतंगाचे सामान आणले.
५.अक्षताने पतंग बनवले.
६.सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले.
७.अॅना पतंग उडवत होती.
८.ज्ञानेशने मांजा धरला होता.
९.आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते.
१०.पतंग उडवून मुलांना मजा आली.
Very nice stduy, thanks
@
यामुले मुलांची प्रगती चांगली होतेय
Thanks sir
🙏आभारी आहे. खूप मदत होत aahe.
Nice