डिंगोरी
dingori टेस्ट
१) निळ्या निळ्या डोळ्यांचे कोण आहे?
उत्तर-निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली आहे.
२) भिंगरी कशी फिरते?
उत्तर-भिंगरी गरगर फिरते.
३) सायकलची घंटी कशी कशी वाजते?
उत्तर-सायकलची घंटी ट्रिंगट्रिंग वाजते.
४) सायकलला किती चाके असतात?
उत्तर-सायकलला दोन चाके असतात.
५) किल्लीचा ससोबा काय खायला पळाला?
उत्तर-किल्लीचा ससोबा गवत खायला पळाला.
६) चिमुकली बाहुली कोणाच्या राज्यात भटकली?
उत्तर-चिमुकली बाहुली पऱ्यांच्या राज्यात भटकली.
७) दमून भागून कपाटात कोण झोपली?
उत्तर-दमून भागून कपाटात बाळाची खेळणी झोपली.
८) गवत खायला बागेत कोण पाळला?
उत्तर-गवत खायला बागेत ससा पळाला.
TEST