प्रश्नचिन्हाची ओळख | पहिली बालभारती ,मराठी

प्रश्नचिन्हाची ओळख

प्रत्येक गटातून एक शब्द घे. अर्थपूर्ण वाक्य तयार कर.

वाक्य पूर्ण झाल्यावर प्रश्नचिन्ह दे.

१. दीपा कधी आली ?

२. रोहन कुठे आहे ?

३. सीमा काय करते ?

४. चेतन कसा आहे ?

५. ओजस काय करतो ?

६. पूजा कधी आली ?

Author: Active Guruji

Blogger

2 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.