माझा घोडा | पहिली मराठी | बालभारती

माझा घोडा

१. माझा घोडा गाणे तालासुरात म्हण.

२. घोडा कसा चालतो?

उत्तर- घोडा टपटप टापा टाकत चालतो.

३. घोड्याला किती कान आहेत?

उत्तर- घोड्याला दोन कान आहेत.

४. घोड्याला कोण आडवू शकत नाही?

उत्तर-घोड्याला नदी व ओढा अडवू शकत नाही.

Author: Active Guruji

Blogger

2 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.