लोठेबाबा | 1ली, मराठी

लोठेबाबा 

१.लोठेबाबा किती तास झोपतात ?

उत्तर-लोठेबाबा दिवसा आठ व रात्री आठ तास झोपतात.

२.लोठेबाबाचा आहार कसा आहे?

उत्तर-लोठेबाबा पाच लिटर दुध व दहा किलो पुरी खायचे.

३.लोठेबाबा काय काम करायचे?

उत्तर-लोठेबाबा काहीच काम करायचे नाहीत.

४.लोठेबाबा गाणे म्हण.

५.तुम्ही घरी काय काय काम करता?

उत्तर-मी घरी आईला भाजी धुवायला,घर झाडायला मदत करते.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.