गाडी आली गाडी आली | 1ली,मराठी

गाडी आली गाडी आली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गाणे-१.गाडी कोठून आली आहे?

उत्तर-गाडी कोकणातून आली आहे.

२.वसईवरून गाडीत भरून काय आणले आहे?

उत्तर-वसईहुन गाडीत भरून केळी आणली आहेत.

३.संत्री कोठून आणली आहेत?

उत्तर-संत्री नागपूरहून आणली आहेत.

४.सफरचंद कोठून भरून आणली आहेत?

उत्तर-सफरचंद काश्मीरहून भरून आणली आहेत.

५.गाणे कृती करून म्हण.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.