जत्रा
पाठ्यपुस्तक पान-५८) चित्र बघ.चित्रात काय दिसते ते सांग.
१.चित्रामध्ये जत्रा भरलेली दिसत आहे.
२.जत्रेमध्ये आईसक्रिमचे दुकान दिसत आहे.
३.जत्रेत मुले खेळणी ,फुगे विकत घेत आहेत.
४.फुगेवाल्याच्या हातात रंगीबेरंगी फुगे आहेत.
५.मुले,मोठी माणसे जत्रेत दिसत आहेत.
६.जत्रेमध्ये पाळणे आले आहेत.पाळण्यात माणसे बसली आहेत.
७.लहान मुले पाळण्यात बसली आहेत.
८.मुलांच्या हातात फुगे दिसत आहेत.