चित्र गप्पा (Picture talk) | पहिली ,बालभारती भाग 1 | घरचा अभ्यास

चित्र गप्पा (Picture talk)

इयत्ता पहिली बालभारती भाग 1

1ली नवीन अभ्यासक्रम

चला शिकूया-
आज्ञाधारकपणा अंगी बाणवणे.
सहकारी वृत्ती, खिलाडू वृत्ती जोपासणे.

संवाद –

चिंटू -आई आई, मी खेळायला जाऊ का?

आई-बाळा, आजी बागेत आहे. आधी तिला मदत कर. मग खेळायला जा

चिंटू -आजी, मी तुला काय मदत करू?

आजी-चिंटू, झाडांना पाणी घाल

राजू-अरे चिंटू, चल ना खेळायला!

चिंटू -झाडांना पाणी घालतो. मग खेळायला येतो.

मीना-अरे, चिंटूपण आला.आता आणखी मजा येईल खेळायला.

गीता-सगळे मिळून खेळूया.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.