खेळ खेळूया (Let’s play games.) | 1ली ,बालभारती भाग-1

खेळ खेळूया

Let’s play games.

1ली ,बालभारती भाग-1

चला शिकूया.
विविध खेळ खेळता येणे.
खेळ व त्या खेळासाठी लागणारे साहित्य यांची माहिती होणे.
मैदानी व बैठे खेळ यांची उदाहरणे सांगता येणे.

टायर फिरवणे 

क्रिकेट – Cricket

लपंडाव – Hide and Seek

विटीदांडू – Tipcat

थ्रो बॉल Throw ball

कॅरम-Carrom

दोरी उड्या

बुद्धिबळ

आणखी काही खेळांची चित्रे व नावे पाहा. (Look at the pictures of some more games and their names.)

तुला आवडणाऱ्या खेळांची चित्रे जमव. वहीत चिकटव. मित्रांना दाखव. (Collect pictures of your favourite games. Paste them in a notebook. Show the pictures to your friends.)
खेळासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची चित्रे वहीत काढ. (Draw the pictures of equipments needed for the games in your notebook.)

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.