आला पाऊस आला (It’s raining) | 1ली, बालभारती भाग 2

आला पाऊस आला (It’s raining)

1ली, बालभारती भाग 2,

नवीन अभ्यासक्रम,पान-2

चला शिकूया-

साभिनय व तालासुरात गीतगायन करणे.
गाण्याचा आनंद घेणे.

पाऊस पडतो, सर सर सर
घरी चला रे, भर भर भर !
पाऊस वाजे, धडाड् धूम
धावा, धावा ठोका धूम !
धावता, धावता गाठले घर
पड रे पावसा दिवसभर !
पड रे पावसा, चिडून चिडून
आईच्या कुशीत, बसलो दडून !
– शांता शेळके

प्रश्न- पाऊस कसा पडतो?

उत्तर-पाऊस पडतो, सर सर सर

प्रश्न- पाऊस आल्यावर मुलगा कोठे दडून बसलो?

उत्तर-आईच्या कुशीत,

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.