3.डिंगोरी कविता | 2री ,मराठी

डिंगोरी

या कवितेवर मनोरंजक ऑनलाईन टेस्ट सोडवा.

२० गुणांची मनोरंजक टेस्ट आहे. चाचणी सोडवताना बुद्धीला चालना मिळेल.

१) निळ्या निळ्या डोळ्यांचे कोण आहे?

उत्तर-निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली आहे.

२) भिंगरी कशी फिरते?

उत्तर-भिंगरी गरगर फिरते.

३) सायकलची घंटी कशी कशी वाजते?

उत्तर-सायकलची घंटी ट्रिंगट्रिंग वाजते.

४) सायकलला किती चाके असतात?

उत्तर-सायकलला दोन चाके असतात.

५) किल्लीचा ससोबा काय खायला पळाला?

उत्तर-किल्लीचा ससोबा गवत खायला पळाला.

६) चिमुकली बाहुली कोणाच्या राज्यात भटकली?

उत्तर-चिमुकली बाहुली पऱ्यांच्या राज्यात भटकली.

७) दमून भागून कपाटात कोण झोपली?

उत्तर-दमून भागून कपाटात बाळाची खेळणी झोपली.

८) गवत खायला बागेत कोण पाळला?

उत्तर-गवत खायला बागेत ससा पळाला.

Author: Active Guruji

Blogger

10 thoughts

  1. अभ्यास केला, बरे वाटले

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.