देवा तुझे किती
या पाठावर मनोरंजक ऑनलाईन टेस्ट सोडवा.
२० गुणांची मनोरंजक टेस्ट आहे. चाचणी सोडवताना बुद्धीला चालना मिळेल.
१ ) आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो ?
उत्तर -आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो .
२ ) आकाशाला समानार्थी शब्द सांग .
उत्तर – आकाश – नभ ,आभाळ
३ ) ‘प्रकाश’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिही .
उत्तर – प्रकाश * अंधार
४ ) चांदणे कशामुळे पडते ?
उत्तर – चांदणे हे चंद्र व चांदण्यामुळे पडते.
५ ) गोड गाणी कोण गातात ?
उत्तर -गोड गाणी सुंदर पाखरे गातात .
६ ) वेलींना सुंदर काय येतात ?
उत्तर -वेलींना सुंदर फुले येतात .
७ ) विरुद्धार्थी शब्द लिही .
उत्तर – सुंदर * कुरूप
८ ) लहान मुले कोणाची देणगी आहेत ?
उत्तर -लहान मुले देवाची देणगी आहेत .
९ ) वचन बदलून लिही .
उत्तर -१) मुल- मुले 2)तारा – तारे
१० ) अयोग्य जोडी ओळख .
१) देव – दानव ,2) सुंदर – कुरूप ,३) उंच – बुटका, ४) मुल -मुले
उत्तर – ४) मुल -मुले
Pragati chavan
Chan aahe he sorry sir neat problem mule test left zali
Thanks
Hi vav
Hi Good
Shiv
2
Shiv
Thanks
Ex
खुप च छान very nice
Very nice
Khup chaan
खूप छान आहे
Aditya salunkhe
खुप च छान very nice