3 august
3 ऑगस्ट दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- गुरूवार
दिनांक- 03/08/2023, 3 ऑगस्ट
मिती- अधिक श्रावण कृ. 3
शके– 1945
सुविचार- पुस्तकांनी मनाचा विकास साधतो. Books develop the mind.
म्हणी व अर्थ : दुष्काळात तेरावा महिना- संकटात अधिक भर.

ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
- १४९२ – स्पेनच्या राज्यकर्त्यांनी ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी केली
सतरावे शतक
- १६७८ – अमेरिकेत बांधले गेलेले पहिले जहाज ग्रिफोन समुद्रात सोडण्यात आले.
अठरावे शतक
- १७८३ – जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.
एकोणिसावे शतक
- १८६० – न्यू झीलंडमध्ये दुसरे माओरी युद्ध सुरू झाले.
विसावे शतक
- १९०० – फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.
- १९१४ – पहिले महायुद्ध – जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९२३ – कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९४६ – अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.
- १९६० – नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७५ – बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.
- १९८१ – अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.
- १९९७ – अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.
एकविसावे शतक
- २००५ – मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.
- २०१४ – चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार.
जन्म
- १७३० – सदाशिवरावभाऊ पेशवे सेनापती मराठा साम्राज्य.
- १७७० – फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.
- १८११ – इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.
- १८५५ – ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५६ – आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
- १८६७ – स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७२ – हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
- १९३३ – पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३७ – डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९३९ – अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८ – ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९५६ – बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५७ – मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९६० – गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११८१ – पोप अलेक्झांडर तिसरा.
- १४६० – जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १७९७ – जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती.
- १९२५ – विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ – मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.
- १९९३ – स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- २००७ – सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – नायजर.
- सेना दिन – विषुववृत्तीय गिनी.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#3 august, 3 august 2023, 3 august 2021 panchang, 3 august 2022 special day, 3 august 2023 weather, 3 august 2022 panchang in hindi, 3 august is celebrated as, what is celebrated on 3 august, 3 august 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.