2 September
2 सप्टेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- शनिवार
दिनांक- 02/09/2023, 2 सप्टेंबर
मिती- श्रावण कृष्ण 3
शके– 1945
सुविचार- नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
म्हणी व अर्थ : अंथरूण पाहून पाय पसरावे –
अर्थ :~ ऎपत पाहून खर्च करावा.

ठळक घटना आणि घडामोडी
सप्टेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४५ वा किंवा लीप वर्षात २४६ वा दिवस असतो.
जन्म
- १७७८ – लुई बोनापार्टे, हॉलंडचा राजा.
- १८३८ – लिलिउओकलानी, हवाईची राणी.
- १८५३ – विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १८७७ – फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८८६ – श्रीपाद महादेव माटे, मराठी साहित्यिक.
- १९२४ – डॅनियेल अराप मुआ, केन्याचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४८ – क्रिस्टा मॅकऑलिफ, अमेरिकेची अंतराळवीर.
- १९५२ – जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
- १९५३ – अहमद शाह मसूद, अफगाणिस्तानचा म्होरक्या.
- १९६४ – किआनू रीव्ह्स, कॅनडाचा अभिनेता.
- १९६६ – सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
- १९८१ – क्रिस ट्रेमलेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८८ – इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ४९० – फेइडिप्पाइड्स, पर्शियाविरुद्ध ग्रीसच्या विजयाची वार्ता सांगण्यासाठी मॅरेथॉनपासून अथेन्सला ४० किमी धावत गेलेला सैनिक.
- ४२१ – कॉन्स्टान्शियस तिसरा, रोमन सम्राट.
- १३९७ – फ्रांसेस्को लांडिनी, इटालियन संगीतकार.
- १५४० – दावित तिसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १८२० – ज्यांगकिंग, चिनी सम्राट.
- १८६५ – विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
- १८९६ – नॅट थॉमसन, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू.
- १९२१ – अँथोनी फ्रांसिस लुकास, अमेरिकन उद्योगपती.
- १९३७ – पिएर दि कूबर्तिन, अर्वाचीन ऑलिम्पिक खेळांचा जनक.
- १९६४ – फ्रांसिस्को क्रॅव्हेरो लोपेस, पोर्तुगालचा १३वा राष्ट्राध्यक्ष.
- १९६९ – हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ – जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
- १९७६ – वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक.
- १९७८ – फ्रेड जी. मायर, अमेरिकन उद्योगपती.
- १९९६ – पॅडी क्लिफ्ट, झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू.
- २००९ – वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
- २०११ – श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#2 september,2 september 2023, 2 september 2021 panchang, 2 september 2022 special day, 2 september 2023 weather, 2 september 2022 panchang in hindi, 2 september is celebrated as, what is celebrated on 2 september, 2 september 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.