15 Jully
15 जुलै दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार – शनिवार
दिनांक- 15/07/2023, 15 Jully
मिती- आषाढ कृ.13
शके– 1945
सुविचार- गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. Glory is not in falling; Getting up from lying down.
म्हणी व अर्थ : निधन होणे – मरण पावणे.

बातम्या
ठळक घटना आणि घडामोडी
जुलै १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९६ वा किंवा लीप वर्षात १९७ वा दिवस असतो.
जन्म
- १५७३ – इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले.
- १६०६ – रेम्ब्रॅन्ड व्हॅन रिन, नेदरलॅंडसचा चित्रकार.
- १७०१ – पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.
- १७०४ – ऑगस्ट गॉटलिब स्पॅन्गेन्बर्ग, दक्षिण अमेरिकेतील मोराव्हियन चर्चचा संस्थापक.
- १७७९ – क्लेमेंट क्लार्क मूर, अमेरिकन लेखक.
- १७९६ – थॉमस बुलफिंच
- १८५० – सेंट फ्रांसिस झेविअर कॅब्रिनी, अमेरिकेतील प्रथम संत.
- १८७२ – जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.
- १८८९ – मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.
- १९०२ – बेल्जियमचे जिन रे, युरोपियन कमिशनचे १९६७-१९७० दरम्यान अध्यक्षपद भुषविले.
- १९१३ – मर्विन व्हे, अभिनेता.
- १९१८ – डॉ. चित्रा नाईक, मराठी शिक्षणतज्ज्ञ.
- १९१९ – आयरिस मर्डोक, आयर्लंडचा कादंबरीकार.
- १९२५ – फिल कॅरे, अभिनेता.
- १९२७ – कार्मेन झपाटा, अभिनेत्री.
- १९४७ – बकुळ ढोलकिया, आय.आय.एम अहमदाबादचे माजी संचालक
मृत्यू
- १२९१ – रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १५२१ – हुआन पॉन्से दे लेऑन, स्पेनचा शोधक.
- १६५५ – गिरोलामो रैनाल्डी, इटलीचा स्थपती.
- १९१९ – हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४६ – रेझर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४८ – जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
- १९७९ – गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ – हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ – ज्यानी व्हर्साची, इटलीचा फॅशन डिझायनर.
प्रतिवार्षिक पालन
- सुलतानाचा वाढदिवस – ब्रुनेई.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#15 jully, 15 jully 2023, 15 jully 2021 panchang, 15 jully 2022 special day, 15 jully 2023 weather, 15 jully 2022 panchang in hindi, 15 jully is celebrated as, what is celebrated on 15 jully, 15 jully 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.