माझा शिक्षण परिषद | A B P परिषद महत्वाचे मुद्दे कोणते?

माझा शिक्षण परिषद-

माझा शिक्षण परिषद –

शाळा बंद पण शिक्षण सुरु … शिक्षण परिषदेतील मुद्दे –

dost kavita
शाळा व शिक्षण


 विनोद तावडे (मा.शिक्षणमंत्री):- 

शिक्षण परिषदेतील माहितीनुसार शाळा ऑगस्ट / सप्टेंबर मध्ये सुरू होतील.

10वी च्या भूगोलाच्या पेपर चे गुण कसे द्यायचे हे शासनाने ठरवावे.

अँड्रॉइड फोन असणारे पालक कमी आहेत त्यामुळे 12 वाहिन्यापैकी एक चॅनेल अभ्यासक्रम वर आधारित चित्रवाहिणीवर भरेल का ते पाहणार.

एक दिवस आड शाळा सुरू करता येईल ते पाहणार.

अभ्यासक्रम condense करू शकतात.

Online हा 100टक्के उपाय नाही. 

जि. प. ते शहरी शाळा यांचे नियोजन होऊ शकते आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याचे नियोजन होईल.

तृतीय वर्षाच्या – लास्ट इयर च्या परीक्षा ह्या होणारच.

शासन स्तरावर निर्णय झाला पाहिजे.

खाजगी क्लासेस आणि सोशल गॅदरिंग च्या ठिकाणी नवीन धोरण लवकर यावे.

माधव चव्हाण (शिक्षणतज्ञ):-

school उघडणे या शिवाय दुसरा पर्याय नाही.

ग्रीन झोन मध्ये लवकरात लवकर क्रमा क्रमाने शाळा उघडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सरकारचे उपक्रम छान आहेतच.


मिलिंद लडगे (संस्थाचालक):-

मास्क मुलांनी वापरणे बंधनकारक राहणार.

वर्ग , बाथरूम्स, स्कूल बसेस, शाळा परिसर सॅनिटायझेशन होणार याची जबाबदारी शाळेची

corona  वर लस (vaccinations) लवकर मिळावी.

SHALA कधी सुरू होतील सांगू शकत नाही.

इयत्ता 9वी आणि 10वी सोडून खालच्या वर्गांना ऑनलाइन शिक्षण आता फार गरजेचे नाही.

Online अभ्यास साठी फी ज्या पालकांना शक्य असेल त्यांनीच फी द्यावी असे मत काही शाळांचे आहेच.

सुनील चौधरी (पालक प्रतिनिधी):-

ऑनलाईन education  पालकांना शहरी भागात ठीक आहे परंतू ग्रामीण ठिकाणी हे शक्य नाही.

 शिक्षणाचा हेतू fees मागणीसाठी जास्त प्रमाणात केला जात आहे.

मुलं स्क्रीनवर जास्त वेळ असतात.


समीर दलवाई :-

Vaccination शिवाय शाळा सुरू होणार नाहीत हा चुकीचा निर्णय आहे.

ज्या शाळा simple आणि कमी फीज वाल्या आहेत त्यांना स्टाफ चा पगार देण्यासही फीस ची गरज आहेच.

पालकांनी मुलांना खास वेळ दिला पाहिजे.

मुलांना आळशी बनवू नका.

घरी होम स्कूल चा बोर्ड लावून घरच्या घरी  2/3 तासासाठी तरी मुलांना काही ऍक्टिव्हिटी द्या.


भाऊ चासकर (शिक्षक):-

ग्रामीण भागात स्मार्टफोन आणि इंटरनेट चा वापर करणारी मुले फक्त 20% ते 30% आहेत.

खेड्यात 63% पेक्षा जास्त मुलांकडे tv आहेत.

so दूरचित्रवाणी वाहिनीचा वापर करून बालचित्रावणी च्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचे प्रसारण होऊ शकते. 

सोशल distansing बाळगूनच मुलाची बैठक व्यवस्था तयार करून शाळा सुरू कराव्यात याचा विचार होणे महत्वाचा.

स्वच्छ पाणी, स्वच्छ पर्यावरण, मास्क, सॅनिटायझर इत्यादी गोष्टींची पूर्णतः तयारी प्रत्येक शाळेत असली पाहिजे.

रमेश  जोशी (शिक्षणतज्ञ):-

अँड्रॉइड एज्युकेशन साठी जास्त आग्रह धरू नये.

social distanesing चा अवलंब झालाच पाहिजे.

children-studying-670663_640
शिक्षण सुरु ..शाळा बंद

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.