इयत्ता पहिली
बालभारती भाग-1
चांगल्या सवयी कोणत्या? (Which are good habits?),पान 7
चला शिकूया.-
चित्रांचे निरीक्षण करून वर्गीकरण करणे.
चांगल्या सवयी अंगी बाणवणे.
कोणत्याही पाच चांगल्या सवयी सांग, ज्या तू आतापर्यंत केल्या नाहीस.

बालभारती
मनोरंजक test
मराठी व सेमी माध्यम
| क्र | घटकाचे नाव | लिंक |
| 1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
| 2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
| 3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
| 4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
| 5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
| 6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
विचारक चाव्या (Thinker Keys) आणि सहा थिंकिंग हॅट्स (Six thinking hats) यांचा वापर करण्यात आलेला आहे. यांद्वारे विदयार्थ्यांच्या विचारांना आणि कल्पनांना चालना मिळणार आहे त्यामुळे इयत्ता पहिलीपासूनच विदयार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विकसित होण्यास मदत होणार आहे.
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.