Padghamvarti tipari padli
तिसरीची कविता-Padghamvarti
पडघम वरती टिपरी पडली / Padghamvarti tipari padli ,
कवितेवर आधारित मनोरंजक टेस्ट /online test सोडवा.
पडघम वरती टिपरी पडली या कवितेत राजा ढाले यांनी पावसाचे टपोरे थेंब पडल्यावर तडम तडतड तडम असा आवाज येतो असे वर्णन केले आहे. ढग गडगडतात तेव्हा जणू म्हतारी हरभरे भरते असा आवाज होतो.
पावसाच्या थेंबा बरोबर कडकड कडकड असा आवाज करीत वीज कोसळते.पावसाचा थेंब जेव्हा साठलेल्या पाण्यावर पडतो तेव्हा थरथर तरंग उमटतो.जणू आनंदाचे तरंग अंगावर उठल्यामुळे सगळे अंगण नाचायला लागले आहे.
झाडांवर पावसाच्या धारा पडत आहेत तसेच मधूनच वारल्यामुळे पाण्यात खेळत आहेत. सर्व आवाजांचे संगीत जुळून आले आहे.
Nandini Santosh Dede