क्रियापद | मराठी व्याकरण ,Marathi Grammar

क्रियापद

वाक्याला अर्थ प्राप्त करून देणा-या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा.आज सोमवार आहे.येथे ‘आहे’ क्रियापद आहे.
उदा.काढतो,करतो,खेळतो,झोपतो,दमतो,पाहतो हे शब्द काहीतरी क्रिया दाखवतात.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.