पूर्णविराम ओळख (Intro.of full stop) | 1ली, बालभारती-2

पूर्णविराम ओळख (Introduction of full stop)

1ली, बालभारती भाग 2,

नवीन अभ्यासक्रम,पान-७९

चला शिकूया.
पूर्णविरामाची ओळख होणे.
पूर्णविरामासह अर्थपूर्ण वाक्य लिहिता व वाचता येणे.
अर्थपूर्ण वाक्य तयार करता येणे.

प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन अर्थपूर्ण वाक्ये तयार कर.
शेवटी पूर्णविराम दे.सूरज इमारत बघ.
सलीम घरी चल.
अशोक चहा कर.
मीना पाणी पी.
रूपा लवकर ऊठ.
दादा औषध घे.
रफीफ टेबल बघ.
आई हात उचल.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.