द,ड ची ओळख
1ली, बालभारती भाग 2,
नवीन अभ्यासक्रम,पान-7
चला शिकूया.
द, ड, व, ग, ऐ या अक्षरांची ओळख होणे.
द, ड, व, ग, ऐ या अक्षरांचे लेखन करता येणे.
ै या स्वरचिन्हाची ओळख होणे.
खालील शब्द वाचा.
खालील शब्द वाचा. द व ड ला गोल करा.
गिरवा. वाच आणि लिही.(Read and write.)
मनोरंजक टेस्ट