अग्गोबाई ढग्गोबाई
(पान. २, वरील स्वाध्याय)-अग्गोबाई ढग्गोबाई
१. प्रश्न-ढगाला कशाची झळ लागली आहे?
उत्तर-ढगाला उन्हाची झळ लागली आहे.
२. डोंगराच्या डोळ्याला कशाची धार लागली आहे?
उत्तर-डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आहे.
३. तोऱ्यामध्ये कोण उभी आहे?
उत्तर-तोऱ्यामध्ये वीजबाई उभी आहे.
४. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुड बुड …..बडबड फार!
(आकाशाची,बेडकाची,डोंगराची) ( उत्तरे-प्रश्न.४-बेडकाची )
५. शब्द मोठ्याने वाचा.
१. कळ – झळ
२. फार – धार
३. खडी – छडी
४. दार – फार
कवितेवर आधारित मनोरंजक टेस्ट सोडवा.
इयत्ता पहिलीसाठी २० गुणांची टेस्ट सोडवा.पाठावरील संकल्पना स्पष्ट होण्यास उपयोगी टेस्ट.
Nice sir
खूप छान ऑनलाईन exam चा 1 ली च्या मुलांसाठी खूप छान उपक्रम
Sumedha tondewad
साक्षि नाना घायवट
Very nice sirji
Sarva thik aahe bat guru bina gyan nahi
Mulana asa abhyas kartana chan watl.awdine sagle prashn sodwale
Mulanmade abhyas karnyachi avad vadhali
bnn,
Fcf:n
Thank you
GOOD
गणित आणि इंग्लिश पण टेस्ट पाठवागणित
Asa abhyas kelyane munmade abhyas karanyachi avad tayar zali