5 Jully
5 जुलै दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– बुधवार
दिनांक- 05/07/2023, 5 Jully
मिती- आषाढ कृ.2
शके– 1945
सुविचार- एक स्मित जग बदलू शकते आणि ते अधिक उजळ करू शकते.
म्हणी व अर्थ – रात्र थोडी सोंगे फार – कामे पुष्कळ, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे.
ठळक घटना आणि घडामोडी
5 जुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो.
सतरावे शतक
- १६८७ – सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
अठरावे शतक
- १७७० – चेस्माची लढाई.
एकोणिसावे शतक
- १८११ – व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८३० – फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
- १८६५ – वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
- १८८४ – कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
विसावे शतक
- १९०५ – लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९४० – दुसरे महायुद्ध – युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
- १९४१ – दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
- १९४३ – दुसरे महायुद्ध – कुर्स्कची लढाई.
- १९४५ – दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
- १९४६ – बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
- १९५० – कोरियन युद्ध – अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- १९५० – इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- १९५१ – विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
- १९५४ – आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९६२ – अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७० – एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
- १९७५ – आर्थर अॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- १९७५ – केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७७ – पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
- १९९८ – जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
एकविसावे शतक
- २००४ – इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
- २००६ – उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडॉंग-२, स्कड व तेपोडॉंग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
जन्म
- १८५३ – सेसिल ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
- १८८२ – हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १८८६ – विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९११ – जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ – आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
- १९२९ – टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२८ – पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६ – राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
- १९५४ – जॉन राइट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० – राकेश झुनझुनवाला, भारतीय उद्योगपती
मृत्यू
- १६६६ – आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.
- १९४५ – जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
- २००४ – ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#5 jully, 5 jully 2023, 5 jully 2021 panchang, 5 jully 2022 special day, 5 jully 2023 weather, 5 jully 2022 panchang in hindi, 5 jully is celebrated as, what is celebrated on 5 jully, 5 jully 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.
