चिंटू रुसला…चिंटू हसला

१) कारण सांग.

) चिंटूला मित्र नव्हते ,कारण

चिंटू सकाळी लवकर उठत नव्हता,तो घाईने अंघोळ करून शाळेत जायचा.त्याचे केस विस्कटलेले ,कपडे चुरगळलेले असायचे.

) चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही,कारण

मुले चिंटू सोबत खेळत नसत,त्यामुळे तो एकटाच विचार करत बसायचा.म्हणून त्याला अभ्यासात मन लागत नव्हते.

) ऋतुजाताई जवळ आली,कारण

चिंटू एकटाच बसलेला होता हे पाहून ऋतुजाताई जवळ आली.

ई) चिंटू हसू लागला,कारण

चिंटू स्वच्छ राहू लागल्याने सर्वजन त्याचे मित्र झाले,शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले.म्हणून चिंटू हसू लागला.

)काय होईल ते सांग.

) तुला मित्र नसतील,तर

माझ्याशी कोणी खेळणार नाही,कोणी बोलणार नाही,मला वाईट वाटेल.

) स्वच्छ राहिले नाही,तर

मला मुले चिडवतील,घाणेरडा राहिल्यामुळे आनंद वाटणार नाही,अभ्यास करू वाटणार नाही.

इ) उशिरा झोपलो,उशिरा उठलो,तर

सकाळी जाग येणार नाही.शाळेला जायला उशीर होईल.मुले हसतील व चिडवतील.

) कशासाठी काय काय वापरतात ते लिही.

) दात घासण्यासाठी – ब्रश

) अंग पुसण्यासाठी – टॉवेल

) कपडे धुण्यासाठी – साबण

) अंगण झाडण्यासाठी – झाडू

) केस धुण्यासाठी – शाम्पू

Author: Active Guruji

Blogger

5 thoughts

  1. Very nice माहिती मिळाली. आम्ही आपले आभारी आहोत

  2. प्र.क्र.अ):-कारण की तो खूप आळशी होता.

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.