वाक्यप्रचार

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-
१) शेतात राबणे – शेतात कष्ट करणे
२) शाबासकी देणे – कौतुक करणे
३) घाम गळणे – कष्ट करणे
४) अधीर होणे – उत्सुक होणे
५) वाया जाणे – फुकट जाणे
६) सैर करणे – फेरफटका मारणे
७) निधन होणे – मरण पावणे
८) गोडी लावणे – आवड निर्माण करणे
९) मनाई असणे – बंदी असणे
१०) नवल वाटणे – आश्चर्य वाटणे
११) तोंड भरून कौतुक करणे – खूप स्तुती करणे
१२) तारीफ होणे – कौतुक होणे , वाहवा करणे
१३) पोटाशी धरणे- रक्षण करणे
१४) भेदरून जाणे – घाबरून जाणे
१५) जीव वाचवणे – जीव शाबूत ठेवणे
१६) धमाल उडणे – मजा येणे, आनंद वाटणे
१७) डोळे ओले होणे – रडणे
१८) छळ करणे – त्रास देणे
१९) डोळे पाणावणे – डोळ्यांत अश्रू येणे
२०) हुरहूर लागणे – काळजीने अस्वस्थ होणे
२१) तक्रार करणे – फिर्याद करणे
२२) आराम करणे – विश्रांती घेणे
२३) काटकसर करणे – बचत करणे
२४) जिवापाड प्रेम करणे – खूप प्रेम करणे
२५) विश्रांती घेणे – विसावा घेणे
२६) आश्चर्यचकीत होणे – अचंबित होणे , नवल वाटणे
२७) कुशीत शिरणे – पोटाशी प्रेमाने बिलगणे
२८) गट्टी करणे – दोस्ती करणे
२९) कबूल करणे – मान्य करणे
३०) आळ घेणे – आरोप करणे , ठपका ठेवणे
३१) कौतुक करणे – शाबासकी देणे
२) शाबासकी देणे – कौतुक करणे
३) घाम गळणे – कष्ट करणे
४) अधीर होणे – उत्सुक होणे
५) वाया जाणे – फुकट जाणे
६) सैर करणे – फेरफटका मारणे
७) निधन होणे – मरण पावणे
८) गोडी लावणे – आवड निर्माण करणे
९) मनाई असणे – बंदी असणे
१०) नवल वाटणे – आश्चर्य वाटणे
११) तोंड भरून कौतुक करणे – खूप स्तुती करणे
१२) तारीफ होणे – कौतुक होणे , वाहवा करणे
१३) पोटाशी धरणे- रक्षण करणे
१४) भेदरून जाणे – घाबरून जाणे
१५) जीव वाचवणे – जीव शाबूत ठेवणे
१६) धमाल उडणे – मजा येणे, आनंद वाटणे
१७) डोळे ओले होणे – रडणे
१८) छळ करणे – त्रास देणे
१९) डोळे पाणावणे – डोळ्यांत अश्रू येणे
२०) हुरहूर लागणे – काळजीने अस्वस्थ होणे
२१) तक्रार करणे – फिर्याद करणे
२२) आराम करणे – विश्रांती घेणे
२३) काटकसर करणे – बचत करणे
२४) जिवापाड प्रेम करणे – खूप प्रेम करणे
२५) विश्रांती घेणे – विसावा घेणे
२६) आश्चर्यचकीत होणे – अचंबित होणे , नवल वाटणे
२७) कुशीत शिरणे – पोटाशी प्रेमाने बिलगणे
२८) गट्टी करणे – दोस्ती करणे
२९) कबूल करणे – मान्य करणे
३०) आळ घेणे – आरोप करणे , ठपका ठेवणे
३१) कौतुक करणे – शाबासकी देणे
मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-
मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 10000,वाक्यप्रचार व वाक्यात उपयोग,मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ pdf,वाक्यप्रचार कटाक्ष असणे,वाक्यात उपयोग करा मराठी,खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा,वाक्यप्रचार कान देऊन ऐकणे