प्रश्नचिन्ह ओळख (Introduction of question mark)
1ली, बालभारती भाग 2,
नवीन अभ्यासक्रम,पान-81
चला शिकूया.-
प्रश्नचिन्हाची ओळख होणे.
प्रश्नचिन्हासह अर्थपूर्ण वाक्य लिहिता व वाचता येणे.
अर्थपूर्ण वाक्य तयार करता येणे.
प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार कर. शेवटी प्रश्नचिन्ह दे.
दीपा कधी आली ?
रोहन कुठे राहतो?
पाऊस कधी आला?
चेतन कसा आहे?
नदी काय करते?
पाणी कधी आले?
विहीर कोठे आहे?
रोहन काय करतो?